पावसाळ्यात सावध राहा: स्वतःला आणि कुटुंबाला करा सुरक्षित! महावितरणचे आवाहन

0
  नागपूर, दि. 3 जुलै 2026: पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप खुलते, पण याचसोबत विजेच्या अपघातांचा धोकाही वाढतो. वीज डोळ्यांना दिसत नसली तरी तिचे परिणाम जीवघेणे ठरू...

लोहमार्ग पोलीस भरतीतील OBC प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करा – आ. किशोर...

0
मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२६ मधील OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी (वेटिंग लिस्ट)...

महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’, अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार!

0
मुंबई (प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल...

अपघातानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या वृध्देला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार

0
मुंबई/ चंद्रपूर, दि. 3 : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या 100 वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या 24 तासांत आर्थिक...

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर...

0
चंद्रपूर, दि. २९ जून २०२६: महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील गेल्या ३७ वर्षांच्या योगदानाची दखल घेत 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेच्या वतीने त्यांना 'एमिनेंट इंजिनियर’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार  जाहीर झाला आहे. अमरावती येथे येत्या २१ व २२ ऑगस्टला आयोजित ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनामध्ये संचालक श्री. राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोन दिवसीय अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया'ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत. श्री. राजेंद्र पवार यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता पदापर्यंत काम केले आहे. या ३६ वर्षांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यांसह घरगुती, शेती, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात नवीन वीजयंत्रणा उभारणे, नवीन वीजजोडण्या आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उल्लेखनीय कामे केली आहेत. एप्रिल २०२५ पासून श्री. पवार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत आहे. विद्युत क्षेत्रात श्री. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना आयईआय संस्थेकडून हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले...

0
चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगार (सफाई कुली/रेजा) यांच्या वारसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची दखल घेत काही दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषणस्थळी...

लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे :...

0
बल्लारपूर येथे आपातकाल दिनानिमित्त लोकतंत्र सेनानींचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा अध्याय; संविधान आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाचा संकल्प करण्याचे आ....

जिल्हाधिका-यांकडून पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीचा आढावा

0
चंद्रपूर, दि.24 : गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, गर्भलिंग निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 24) आढावा घेतला. जिल्हाधिकारी...

प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे

0
विवरणपत्र दखल न केल्यास 10 हजारांचा दंड मुंबई /चंद्रपूर, दि. 23 : प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित...

TOP Diarrhoea अभियान २०२६ अंतर्गत पाणी गुणवत्ता व स्वच्छतेवर भर ...

0
चंद्रपूर(प्रतिनिधी) दि. 24/06/2026 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार STOP Diarrhoea अभियान २०२६ अंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि जनजागृती यावर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र...

RECOMMENDED VIDEOS

POPULAR