Home Breaking News योग नृत्याचा गडचिरोली येथेही डंका

योग नृत्याचा गडचिरोली येथेही डंका

7

योग नृत्य परिवाराचे जनक भाई श्री गोपाल जी  मुंदडा व मुख्य महिला जिल्हाप्रमुख किशोरीताई  हिरुळकर यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रोटरी क्लब गडचिरोली यांच्या  सौजन्यानेशासकीय विज्ञान महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली येथे पाच दिवसीय योग नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास  योगसाधक निकुडे सर योग शिक्षिका किरण पवार अमित सूचक नीरज जैन नंदू काबरा हेमंत राठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष वैशाली    बट्टूवार पुनम सूचक प्रकाश    खजांचीसावली सपना पांडे आष्टी इत्यादीची प्रमुख उपस्थिती  होती चंद्रपूरच्या योग नृत्य टीमने सर्वांना योग नृत्येचे ब्राझील डान्स व  हास्य योगाचेधडे     देण्यात आली व कार्यक्रमास आष्टी व सावली केंद्रांनी सहभाग नोंदवून उपस्थिती दर्शविली प्रवीण मोडक योग शिक्षिका अनिल बांबोडे सुनील  बटटूवार रश्मी  मशरूडोनाडकर जी प्रकाश खजांची इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते भाई श्री गोपालजी मुंदडा यांनी मार्गदर्शन करताना  योग नृत्य केल्याने मनाला शांती मिळते शारीरिक हालचाल केल्याने तंदुरुस्त राहते रोग प्रतिकारशक्ती वाढवून निरोगी दीर्घायुष्य लाभते हे निशुल्क असून शहर गाव वार्डात सुरू करण्याचे आवाहन केले यशवंत कुरुडकर  डॉक्टर शेंडे भूषण समर्थ यांनी अथक परिश्रम  घेतकार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमास 400 च्या आसपास योगसाधक व योग साधिका उपस्थितत होत्या सूत्रसंचालन व आभार प्रतिभा  रामटेके हिने  केले असे प्रसिद्धीप्रमुख अशोक पडगिलवार यांनी कळविले आहे