
चंद्रपूर, संत निरंकारी झोन स्तरीय EMS समागम चंद्रपूर येथे दिनांक 12 जुलै रविवारला सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत आदरणीय महात्मा भावेश अहिरे जी पुणे यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये समागमाचे आयोजन इम्पेरियल पॅलेस दाताळा रोड राम सेतू चंद्रपूर येथे सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला झोनल इन्चार्ज वारसा झोन किसनजी नागदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले स्टेज वरून विचार मांडताना अहिरे जी यांनी इंग्लिश मीडियम समागम, महत्व इंग्रजी मध्ये बोलल्याने समोरच्या व्यक्ती वरती प्रभाव पडतो व लहान लहान मुलं सुद्धा इंग्लिश बोलण्याचा सराव सत्संग मध्ये आल्यानंतर त्यांची डेरिंग वाढतो असे छोटे छोटे उदाहरण समजावून सांगितले या कार्यक्रमाला गोंदिया, वडसा, बल्लारपूर, राजुरा, गडचिरोली, मुल, ब्रह्मपुरी नागभीड, इथून हजारोच्या संख्येने संत महात्मा या समागमाचा आनंद घेतला इतरबाहेर गाऊन महात्मा उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन तुषार जुमडे यांनी केले समागमामध्ये कॅन्टीन, बीपी शुगर तपासणी, करण्यात आले ईश्वराची ओळख करण्याकरता ज्ञान कक्ष सौ मिना मते चंद्रपूर यांनी शेकडो महात्माना निराकार ईश्वराबद्दल समजून सांगितले व ज्ञान देण्यात आले. लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्याम कुमार जेठवाणी मुखी चंद्रपूर यांनी सर्वांचे आभार मानले. सेवादल संचालक राजेश तडसे यांनी सर्व सेवादल पूर्णवर्दीमध्ये येऊन सर्वांचे प्रेम नम्रता सहनशीलता यांनी भरपूर सद्गुरुचा आशीर्वाद प्राप्त केलं यांच्या बद्दल त्यांचे कौतुक केले.























